Scholarship Test Scheme 2025 / शिष्यवृत्ती योजना 2025

Description

Scholarship Test Scheme 2025 / शिष्यवृत्ती योजना 2025
 

MPSC लक्ष्य / अभ्यास लक्ष्य व एनकोर यूथ फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने 
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 


सर्वात मोठी स्कॉलरशिप टेस्ट

बक्षिसे  - तुमची आवडती बॅच जिंकण्याची संधी

बंपर बक्षीस - 25000 रुपये किंमतीचे सर्व परीक्षांसाठी उपयोगी 24 महिन्यांचे सब्स्क्रिप्शन 

1 ले बक्षीस - ₹15999 किंमतीचे कंबाइंड 18 महिन्याचे सब्स्क्रिप्शन

2 रे बक्षीस - (3 बक्षिसे ) - ₹ 5999 किंमतीची कंबाइंड मुख्य बॅच

3 रे बक्षीस -  (5 बक्षिसे) - ₹ 2999 किंमतीची कंबाइंड बॅच
प्रोत्साहनपर बक्षिसे - 5 - डॉ प्रिती राऊत मॅडम यांचे सामान्य विज्ञान पुस्तक 

व इतर शेकडो बक्षिसे. फ्री अॅडमिशन, 90% पर्यन्त डिस्कोऊंट कूपन व स्कॉलरशिप, स्पेशल प्राइज मध्ये डॉ प्रिती राऊत मॅडमचे सामान्य विज्ञान पुस्तक 

परीक्षा पद्धती:

घेतली जाणारी टेस्ट, ऑनलाइन पद्धतीनेच, ही साधारणपणे कम्बाईन गट ब च्या पूर्व परीक्षेच्या धर्तीवरची असेल.

परीक्षेसाठी चा अभ्यासक्रम हा साधारणपणे कम्बाईन गट व पूर्व परीक्षेचा असेल. ज्यामध्ये सामान्य अध्ययन, गणित व बुद्धिमत्ता चाचणी तसेच चालू घडामोडींचा समावेश असेल.

परीक्षेसाठी एक तासाचा वेळ दिला जाणार असेल. चाचणी परीक्षा ही 100 प्रश्नांची असून प्रत्येक योग्य उत्तर आला एक गुण मिळेल. यामध्ये ऋणात्मक गुणसुद्धा असणार आहेत. प्रत्येक चुकीच्या उत्तराला एक चतुर्थांश गुण वजा केले जातील. बक्षीस मिळविण्यासाठी कमीत कमी 40% गूण मिळविणे गरजेचे आहे. 

त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक प्रश्नसंच सोडवावा. 

परीक्षा ही दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी, सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये घेतली जाईल. एक्झाम विंडो हा एकच तास उघडी असेल. प्रश्नसंच एकच वेळा सोडवता येईल. सर्व प्रश्न सोडवून झाल्यानंतर सबमिट टेस्ट, या बटन वर क्लिक करून टेस्ट सबमिट झाल्याची खात्री करून घ्यावी.

जर टेस्ट परत सोडवली, तर पहिले सोडवलेले सर्व प्रश्न हे बाद होतील याची विद्यार्थ्याने नोंद घ्यावी. त्यामुळे टेस्ट एकच वेळा सोडवावी.

सोडवावेत.



नियम व अटी
1. सर्व नियम व अटी अभ्यास लक्ष्य अप्प च्या अंतर्गत असतील व त्यात बदल करण्याचा संपूर्ण अधिकार व्यवस्थापनाचा असेल. 
2. नोंदणी फी 50/- रुपये असेल व ती ना परतावा असेल (Non refundable & non transferable)
3. काही तांत्रिक अडचणी आल्यास स्पर्धा रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार हा एमपीएससी लक्ष्यकडे राखीव असेल. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक नुकसान न होऊ देता, त्यांना योग्य तो मोबदला एमपीएससी लक्ष्याच्या कोणत्याही उत्पादन द्वारे भरून दिला जाईल.
4. जर या स्पर्धेमध्ये गैरमार्गाचा अवलंब केलेला आढळल्यास कुठलेही कारण न देता त्याची प्रवेशिका संपूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार हा मॅनेजमेंट कडे राखीव असेल.
5. दिली जाणारी बक्षीसे, ही पूर्णपणे घेतलेल्या टेस्टच्या निकालावर अवलंबून असणार आहेत. एकापेक्षा जास्त विजेते असतील, तर बक्षीस कशाप्रकारे विभागून द्यायचे याबद्दलचा निर्णय हा मॅनेजमेंटचा असेल.
6. या चाचणीचा निकाल चाचणीनंतर तीन दिवसांमध्ये एमपीएससी लक्ष यूट्यूब चैनल वरती घोषित केला जाईल.

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. 

Scholarship Test Scheme 2025 / शिष्यवृत्ती योजना 2025 - 12 January 2025

Scholarship Test Scheme 2025 / शिष्यवृत्ती योजना 2025

Have a coupon?